कमंडलू तीर्थ (अध्याय ३३)

01
02
03
04
05
06
07
08
1/8 
start stop bwd fwd
.

कमंडलू तीर्थ (अध्याय ३३)

अगस्ती मुनींच्या कृपाशिर्वादाने पुर्नजन्म पावलेला गरुड ब्रह्मदेवांना शरण गेला. तो म्हणाला, हे पितामह अज्ञान, बालीशपणा, अहंकार आणि मोह यामुळे माझ्याकडून जो अपराध घडला त्याला तुम्ही क्षमा करा. गरुडाला क्षमा करून त्याच्यावर आशीर्वादांची लयलुट करून ब्रह्मदेवाने आपला कमंडलू त्या पर्वत माथ्यावर ठेऊन सत्य लोकाला प्रयाण केले. ज्या ठिकाणी ब्रह्मदेवाने कमंडलू ठेवला तेच हे गोकर्ण क्षेत्रीचे शतशृङग पर्वतावरील कमंडलू तीर्थ. या उजाड पर्वत माथ्यावर असलेल्या या कंमडलू तीर्थात सदैव तीर्थजल असते.

गोकर्ण क्षेत्रीच्या आख्यायिका