गोकर्ण क्षेत्रीचे पुरोहित
श्री. भालचंद्र दिक्षित
कार स्ट्रीट, गोकर्ण, उत्तर कन्नड – ५८१ ३२६, कर्नाटक राज्य.
दूरध्वनी क्र. ०८३८६-२५७१६७ भ्रमणध्वनी क्र.०९७४१२७७९२५
टीप: १. श्री गोकर्ण महाबळेश्वर मंदिर व मंदिर परिसरातील स्थानांना भेट देण्यासाठी एक दिवस आणि वेब साईटवर देण्यात आलेल्या सर्व स्थळांना भेट देण्यासाठी कमीत कमी तीन दिवसांचा कालावधी लागतो. काही ठिकाणी जाण्यासाठी तीन चाकी किंवा चार चाकी वाहने भाड्याने घ्यावी लागतात.
२. कर्नाटकातील धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी लुंगी अथवा धोतर आणि वर उपरणं असा वेश परिधान करावा लागतो. अन्यथा गाभार्यात प्रवेश देण्यात येत नाही. त्याकरिता सोबत लुंगी अथवा धोतर व उपरणं घेणे सोयीचे होते. तसेच दर्शनासाठी जाताना चामड्याच्या वस्तू बरोबर घेऊ नये.